Journal: Int. J Adv. Std. & Growth Eval.

Mail: allstudy.paper@gmail.com

Contact: +91-9650866419

INTERNATIONAL JOURNAL OF
ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION

Impact factor (QJIF): 8.4  E-ISSN: 2583-6528


Multidisciplinary
Refereed Journal
Peer Reviewed Journal

INTERNATIONAL JOURNAL OF ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION


VOL.: 4 ISSUE.: 8(August 2025)

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा परिणामकारक अभ्यास


Author(s): संतोषकुमार माधवराव पाटील


Abstract:

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या ही एक गंभीर समस्या बनली आहे. खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते प्रस्थ, पालकांची मानसिकता, आणि जिल्हा परिषद शाळांमधील काही उणीवा यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करून जिल्हा परिषद शाळांना पुन्हा विद्यार्थीप्रिय बनवण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना शक्य आहेत, ज्यांचा परिणामकारक अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे I

keywords:

Pages: 40-43     |    1 View     |    0 Download

How to Cite this Article:

संतोषकुमार माधवराव पाटील. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा परिणामकारक अभ्यास. Int. J Adv. Std. & Growth Eval. 2025; 4(8):40-43,