Journal: Int. J Adv. Std. & Growth Eval.

Mail: allstudy.paper@gmail.com

Contact: +91-9650866419

INTERNATIONAL JOURNAL OF
ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION

Impact factor (QJIF): 8.4  E-ISSN: 2583-6528


Multidisciplinary
Refereed Journal
Peer Reviewed Journal

INTERNATIONAL JOURNAL OF ADVANCE STUDIES AND GROWTH EVALUATION


VOL.: 3 ISSUE.: 8(August 2024)

जागतिक तापमानवाढः कारणे व उपाय


Author(s): डॉ. तरोडे विजय लक्ष्मण


Abstract:

आधुनिक लोकप्रशासनाच्या अभ्यासात पर्यावरण प्रशासन या अभ्यास विषयाला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. कारण मानव जातीच्या अवती भोवती असलेल्या पर्यावरणीय कवचावर विज्ञान तंत्रज्ञान व औद्योगिक प्रगतीमुळे विपरीत परिणम पडत आहे. त्याचाच परिणम म्हणून आज अनेक पर्यावरणीय समस्येमध्ये जागतिक तापमानवाढ व त्यातून निर्माण होत असलेल्या अडचणी या अधिक भयावह व मानव जातीकरिता त्रासदायक ठरत असलेल्या आढळतात. या समस्येवर काय करता येवू शकेल. ही जागतिक तापमानवाढ कशामुळे निर्माण झाली आहे याचा सविस्तर उहापोह या लेखाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यामध्ये जागतिक तापमानवाढ म्हणजे काय? या जागतिक तापमानवाढीची कारणे कोणती आहेत? त्याचे परिणम काय झााले आहेत याची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या जागतिक तापमानवाढीचा अभ्यास करण्यामागे पर्यावरण विषयक जनजागृती करणे व त्याकरिता सर्वसामान्य लोकांमध्ये सकारात्मक विचार करण्याची वृत्ती वाढविणे हा आहे. या जागतिक तापमानवाढीचा जास्तीत जास्त फटका हा विकसनशिल व अविकसित देशांना बसतो आहे. हे सत्य आपण लेखाच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे.

keywords:

Pages: 151-152     |    4 View     |    1 Download

How to Cite this Article:

डॉ. तरोडे विजय लक्ष्मण. जागतिक तापमानवाढः कारणे व उपाय. Int. J Adv. Std. & Growth Eval. 2024; 3(8):151-152,